A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मास्टर कृष्णराव
जन्म- २० जानेवारी १८९८
मृत्यू- २० ऑक्टोबर १९७४
करवीर पीठ शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी मास्तरांना ‘संगीत कलानिधी' ही पदवी बहाल केली.