काल रात्री आठवणीतली गाणीची साईट पहात, खरं म्हणजे अनुभवत होतो. काय काम केलंयस तू..अत्यंत स्वच्छ, सुस्पष्ट (conceptually and practially) आणि मराठी भावगीताच्या स्वरभाव-धर्माला (गंमत पाहिलीस, मी स्वभाव लिहीत होतो..चुकून स्वरभाव टाईप झालं..पण किती समर्पक ना !) असं थेट आणि साधं .. तुला सांगायला नको, पण साधेपणा किंवा सोपेपणा ही अत्यंत कठीण आणि दुर्लभ गोष्ट असते. कारण साधं म्हणजे सामान्य नव्हे..(simplicity does not mean ordinary) आणि हे एकहाती.. (तुझ्या मते अनेकांची मदत असली तरीही) करणं ही छोटी गोष्ट नाही. - सुधीर मोघे
Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs
to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity.
Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links.
If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them.