आपली 'आठवणीतली गाणी' ही साठवण मनाला खूप भावली. साठीच्या उंबरठ्यावर नातवंडांसमवेत गाणी म्हणताना बर्याच वेळा गाण्याची सुरूवात होई, परंतु पुढील ओळ न आठवल्याने हिरमोड होई. ती चिंता आता उरली नाही. कोणतेही गाणे शब्द पहात ऐकता येते. आनंद द्विगुणीत होतो. साठीच्या विस्मृतीवर रामबाण उपाय मिळाला आहे. धन्यवाद..!!!!! - डॉ. अरविंद भा. वैद्य
Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs
to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity.
Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links.
If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them.