संपर्क | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online
A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
संपर्क
Email : aathavanitli.gani@gmail.com 🔗
Connect on Facebook : 🔗
Connect on Twitter : 🔗
Conceived, Crafted, Cared by : Alka Vibhas  🔗
संकल्पना आणि संचलन : अलका विभास
निवडक अभिप्राय
काल रात्री आठवणीतली गाणीची साईट पहात, खरं म्हणजे अनुभवत होतो. काय काम केलंयस तू..अत्यंत स्वच्छ, सुस्पष्ट (conceptually and practially) आणि मराठी भावगीताच्या स्वरभाव-धर्माला (गंमत पाहिलीस, मी स्वभाव लिहीत होतो..चुकून स्वरभाव टाईप झालं..पण किती समर्पक ना !) असं थेट आणि साधं .. तुला सांगायला नको, पण साधेपणा किंवा सोपेपणा ही अत्यंत कठीण आणि दुर्लभ गोष्ट असते. कारण साधं म्हणजे सामान्य नव्हे..(simplicity does not mean ordinary) आणि हे एकहाती.. (तुझ्या मते अनेकांची मदत असली तरीही) करणं ही छोटी गोष्ट नाही.
- सुधीर मोघे