A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चित्रपट
निवडक अभिप्राय
मला येथे प्रतिक्रिया चिन्हांद्वारे व्यक्त होणे फार आवडते. कारण त्यासाठी सोशल मिडियाचा आधार घ्यावा लागत नाही. ज्याला इंग्रजीत lite म्हणतो, तसे वाटते.
त्या चौकोनात 'दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा' या आरती प्रभूंच्या कवितेतील (गीतातील) ओळीचा वापर सुखद आश्चर्याचा अनुभव देऊन गेला. त्या कवितेतील गाण्यात न घेतलेले शेवटचे कडवे 'आठवणीतली गाणी'च्या हेतूशी जुळते, म्हणून मुद्दाम नमूद करतो-
".. सूर नोहे- तीर कंठीं लागलेला शापसा.
तीर तो उतरो उराशी- दर्द हो गाण्यातला,
पूर्ण जरिही लाभला ना, लाभुं दे अर्धी कला."
- शिवाजी साधू