A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सनातन नाद हा

सनातन नाद हा भगवाना ।
साधुजना पहावें, फुलवित दानत आचरित ज्ञाना ।

नाद-निनादें नारदा वदे । शील घे विषय गाना ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वराविष्कार- मास्टर कृष्णराव
पं. राम मराठे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सावित्री
राग - काफी
ताल-त्रिवट
चाल-लागि उचट
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मास्टर कृष्णराव
  पं. राम मराठे