A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इये मराठीचिये नगरी

इये मराठीचिये नगरी
राम राम मंडळी, या हो
या हो अमुच्या घरी, घरी

गोड करा गूळ-पाणी, शाळूची भाकरी
कृष्णेच्या पाण्याला गंगेची माधुरी

प्यार अम्हां त्यागाची, शौर्याची शाहिरी
भाव भुकेले आम्ही, आमुची भारत ही पंढरी

 

Print option will come back soon