A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिव्य स्वातंत्र्यरवि

दिव्य स्वातंत्र्यरवि आत्मतेजोबलें
प्रगटतां अवनितलिं कोण त्या लोपवी?

शौर्यसागर-लहरि गगन-मंडल महा
भेदितां कवण त्या अबल कर थोपवी?
गीत- वीर वामनराव जोशी
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार - पं. जितेंद्र अभिषेकी
मा. दीनानाथ
रामदास कामत
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक- संगीत रणदुंदुभि
राग- मालकंस
ताल-झपताल
चाल-कृष्णमुखचंद्र
गीत प्रकार - नाट्यगीत स्फूर्ती गीत
कवण - कोण ?

 

Random song suggestion
  पं. जितेंद्र अभिषेकी
  मा. दीनानाथ
  रामदास कामत