A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुमित्र माडगूळकर
गदिमांचे नातू व संगणक व्यावसायिक. गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली वेबसाईट गदिमा.कॉम चे निर्माते. दै.लोकमत, दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ती व मराठीसृष्टी सारख्या अनेक मराठी वेबसाईट ना मराठी तंत्रज्ञान सहाय्यक. गदिमा मेगा संगणक सीडी, 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती.