A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
Random song suggestion
अमित करकरे
व्यवसायाने होमिओपथी डॉक्टर.
कवी सुधीर मोघे यांचे फेसबुकसाठी लेखनीक.
विचारले असता, "सरांचा- सुधीर मोघे यांचा निस्सीम चाहता हीच माझी खरी ओळख आणि त्यांचा सहवास हे सुदैव." असे अमित यांना वाटते.