A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी न वंचक दैवगती परि

मी न वंचक दैवगती परि । प्रेमघाता तीच कारण ॥

लोकीं या स्वजनांतरीं मज मानिलें । परि काय मानी वैजयंती प्रेमी बाला ? ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- विनायकबुवा पटवर्धन
नाटक - विधिलिखित
राग - जयजयवंती
ताल-रूपक
चाल-दीनानाथ दयाल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
वंचक - फसव्या.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.