अनुपमा
दिवस कसे हे उगवून येती, आयुष्याला कवेत घेती
अवचित येतो वादळवारा, पसरूनी जातो दु:ख पसारा
ओंजळीतला दिवा फडकतो अंधाराला छेदत जातो
जगण्यासंगे धुमसत जाई आयुष्याची एक लढाई
अनुपमा.. अनुपमा..
अवचित येतो वादळवारा, पसरूनी जातो दु:ख पसारा
ओंजळीतला दिवा फडकतो अंधाराला छेदत जातो
जगण्यासंगे धुमसत जाई आयुष्याची एक लढाई
अनुपमा.. अनुपमा..
गीत | - | दिपेन |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | साधना सरगम |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- अनुपमा, वाहिनी- मी मराठी. |