A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अरे नंदनंदना कमल लोचना

अरे नंदनंदना, कमल लोचना, गोपी मनमोहना !

सासुरवासी गरीब गवळणी सोड की रे त्यांना
होतो खेळ हा थोरजनांचा झळ लागे गरिबांना
तुला कळाव्या गोपगोपीच्या संसारी यातना !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.