A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बघुनि सुभद्रेला

बघुनि सुभद्रेला । कसा यति वेडावुनि गेला ॥

हस्तांतिल ती गोमुखि गळली । आशीर्वचनीं जिव्हा चळली । (चाल)
नासिकाग्र दृष्टीही वळली (चाल) निर्लज्जचि झाला ।
टकमक मुख ते बघण्याला ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-
नाटक - संगीत सौभद्र
चाल-आस्तमान झाला, टाकुनि युद्ध राम आला
गीत प्रकार - नमन नटवरा
यति - संन्यासी.