A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा

भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा ।
गमत उदयाला आला !

सकल कामना सफला,
मनिंच्या या होति पूर्ण
भ्रमनिरास झाला !
निरास - दूर करणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.