A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देव गडे पति होय

देव गडे पति होय सतीला । अन्य नाहीं गति तियेला ।
भलता मज जगिं देव बाइ, कुठला? ॥

नाथ पुजेला येइ घाला । हृदय फुटत बघ देव वैरि झाला ॥
गीत - ना. वि. कुलकर्णी, ना. वि. कुलकर्णी
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर- मास्टर दुर्गाराम
नाटक - संत कान्होपात्रा
राग / आधार राग - जंगला
ताल-त्रिवट
चाल-माधवजी उपकार कियोरे
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.