गणा धाव रे
गणा धाव रे मना पाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे
तू दर्शन अम्हांला दाव रे
तुझ्या कृपेची छाया असू दे
ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे
माझी वादलात सापडली नाव रे
दूर किनारी हाय माझा गाव रे
तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे
तू दर्शन अम्हांला दाव रे
तुझ्या कृपेची छाया असू दे
ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे
माझी वादलात सापडली नाव रे
दूर किनारी हाय माझा गाव रे
गीत | - | पारंपरिक |
संगीत | - | देवदत्त साबळे |
स्वर | - | देवदत्त साबळे |
गीत प्रकार | - | प्रथम तुला वंदितो, लोकगीत |