A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरिहरा ओंकार मनोहर

हरिहरा ओंकार मनोहर
नादब्रह्म सत्यम्‌ शिवसुंदर

सप्त स्वरांच्या स्वरगंगेचा
ओघ चालला अखंड अंतरी
विझतील कधी न वन्ही विद्वेशाचे
पाषाणासही फुटेल पाझर
गीत- वसंत गात
संगीत - माणिकराव ठाकुरदास
स्वर - पं. राम मराठे
नाटक- बैजू
गीत प्रकार - नाट्यगीत

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  पं. राम मराठे