A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जा भय न मम मना

जा, भय न मम मना; मंडप सबल, समरानल-महाज्वालें जळेना ।

शिशुपाल-वैराग्‍नि पेटला, भेटला जणु कृष्णबल-सागर तयाला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार- श्रीपादराव नेवरेकर
अजितकुमार कडकडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - स्वयंवर
राग - मालकंस
ताल-झपताल
चाल-सा सुंदर वदन
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत
अनल - अग्‍नी.
शिशुपाल - श्रीकृष्णाचा मामेभाऊ. रुक्मिणीचा विवाह याच्याशी करावा असा भीष्मकाचा (तिच्या वडिलांचा) बेत होता.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  श्रीपादराव नेवरेकर
  अजितकुमार कडकडे