A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जिवाला का जिंकियले

जिवाला का जिंकियले । हांसत खेळत वश केले ।
कशी माझी मी नच उरले । राया तुझीच झाले ॥

प्रीतीचा जिव्हाळा, जीवनाला दे उजाळा ।
तुझे आणि माझे, जग नवलाचे रंगले ॥

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.