A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कठिनता वरिन कशी

कठिनता वरिन कशी । पापमय दिसत मज । कुटिल कामा ॥

कांत करि भाषिता । युवतिसह हितरता । नाहिं ते रुचिता ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - सुरेशबाबू माने
स्वर- हिराबाई बडोदेकर
नाटक - जागती ज्योत
राग - तिलंग
चाल-झपताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कांत - पती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.