A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुटिलपणा कळला सारा

कुटिलपणा कळला सारा । जाळीं जीवा तो निखारा ॥

पतिच्या मुखिं मधु पोटिं हलाहल । स्त्रीला छळिती साधुनियां कीं वैरा ॥
गीत - ना. वि. कुलकर्णी
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर- मास्टर दुर्गाराम
नाटक - संत कान्होपात्रा
राग / आधार राग - मांड
ताल-त्रिवट
चाल-करमदिया
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.