A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ललना पाणिग्रहणा

ललना पाणिग्रहणा या जना ।
अलिंगना प्रियांगना ॥

नजर गहिरि हनु गोजिरा ।
गाल लाल सजतहि संगरा ।
व्हाया जाया जना या ॥
गीत - य. ना. टिपणीस
संगीत - वझेबुवा
स्वर- पं. शिवानंद पाटील
नाटक - शिक्का-कट्यार
राग / आधार राग - कर्नाटकी तोडी
ताल-त्रिवट
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.