A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझी माय

चमचमत्या चांदण्यांचा कैफ आज अंबरात
हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या ऊरात
जाईन जरी कुठवरही, वंदनीय तिचे पाय
माझी माय !

सत्त्व एकच, दैव एकच, मंत्र एकच
माझी माय !
गीत - अमोल ठाकुरदास
संगीत - अभिजीत पेंढारकर
स्वर- अवधूत गुप्‍ते, पृथा मजुमदार
गीत प्रकार - मालिका गीते, आई
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- माझी माय, वाहिनी- सह्याद्री.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.