A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझी मातुलकन्यका

माझी मातुलकन्यका रूपशीला ।
तिचा माझा बहु लोभ जुळुनि गेला ॥

मान्य पूर्वी तद्‍बंधु असुनि त्याला ।
पुढें नीचांनीं वचनभंग केला ॥
मातुल - मामा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.