A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मेघा अति गंभीर रवानें

मेघा अति गंभीर रवानें करीं गर्जना आतां ।
स्पर्शें रोमांचित मी झालों आलिंगी मज कांता ।
मन्मथ संचरला । कदंबसुमता ये तनुला ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- छोटा गंधर्व
नाटक - मृच्छकटिक
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
कांता - पत्‍नी.
मन्मथ - मदन.
रव - आवाज.
सुम - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.