A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाहीं मी बोलत

नाहीं मी बोलत ।
विनयहीन वदतां, नाथा, नाहीं मी बोलत आतां ॥

रणरुचिरा रीती, ना शोभे प्रेमा ती । विनयवती मी कांता ॥