A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नको रे कृष्णा रंग फेकू

नको रे कृष्णा रंग फेकू चुनडी भिजते
मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते

राधिकेची चोळी ग बाई जरीबुट्ट्याची
कृष्णाकडे झारी ग भरली गुलाबी रंगाची
राधा म्हणे कृष्णा तुला थट्टा वाटते
देवा तुझी बुद्धी मला कठीण वाटते
गीत-
संगीत - जी. एन्‌. पुरोहित
स्वर - सुशिला टेंबे
गीत प्रकार - हे श्यामसुंदर

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  सुशिला टेंबे