A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नामें ब्राह्मण खरा असे

नामें ब्राह्मण खरा असे हा चांडाळाहुनि पापी ।
द्विजत्व ऐशा नीच नराला नकळे विधि कां ओपी ।
ब्राह्मणवर्णाला । कीं हा दृष्टमणी केला? ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - संगीत शारदा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
ओपणे - अर्पण करणे / विकणे.
द्विज - ब्राह्मण - क्षत्रिय - वैश्य / पक्षी.
दृष्टमणी - लेकराला दृष्ट न लागावी म्हणून त्याच्या गळ्यात बांधावयाचा काळा मणी.