A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाहुनी प्यारभरी मुसकान

पाहुनी प्यारभरी मुस्कान
तुझ्यावर जान करीन कुर्बान

किती झेलू मी गहिर्‍या नजरा
किती फुलांचा गुंफू गजरा
मी अदबीने करिते मुजरा, झुकवून थोडी मान

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.