A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रेमपूर्ण जगीं मातृदेवता

प्रेमपूर्ण जगीं मातृदेवता ।
मनुज-सुख-निधी नच त्यापरता ॥

जनक परका होत तनया ।
अखिल जगतीं नाहीं माया ।
सतत विसावा परि ती माता ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन
स्वर- विठ्ठलराव गुरव
नाटक - विधिलिखित
राग - पहाडी
ताल-केरवा
चाल-कौन कौन बनलावूं
गीत प्रकार - नाट्यसंगीत
तनय (तनया) - पुत्र (कन्या).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.