A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रीती सुरी दुधारी

प्रीती सुरी, दुधारी!
निशिदिनि सलते जिव्हारी!

सुखवी जिवास भारी!
मधुर सुखाच्या यातना,
व्याकुळ करिती सतत मनाला!
अमृताहुनी विषारी!
निशिदिनी - अहोरात्र.
सल - टोचणी.