A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रिय न कवण तुज

प्रिय न कवण तुज समान
अससी ना तूच प्राण

प्रणयगंध करित धुंद
भुलवित या जिवाला
तूच दिव्य बाला
कवण - कोण ?

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.