A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
साद प्रभूला घालितां

साद प्रभूला घालितां । धांवुनी तो पावला ॥

उपकृति उमजे आजला । पांखर माया हो मला ॥

प्रभुवर मजला एकला । विकल आत्मा तोषला ॥
गीत- ना. वि. कुलकर्णी
संगीत - मा. कृष्णराव विनायकबुवा पटवर्धन
स्वर - आशा खाडिलकर
नाटक- संत कान्होपात्रा
राग- जोग
ताल-रूपक
चाल-कैसे करूं मै तो प्रभू
गीत प्रकार - नाट्यगीत भक्तीगीत
तोष - आनंद.
विकल - विव्हल.