A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
साम्य तिळहि नच दिसत

साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ।
नाम तरी कोरवा शिरावरि ।
ओळखुं येइल चित्र कुणाचें ॥

मजजवळि असे यांहुनि सुंदर ।
प्रीति चितारिणी करिचें ।
प्रतिबिंब सुबक या मूर्तिचें ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- आशा खाडिलकर
नाटक - संशयकल्लोळ
राग - तिलककामोद
चाल-जाव मोरे बैया
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.