A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखानें रमाया जरि

सुखानें रमाया जरि सांडि न विभवा रीत अभिनवा समदशा धना,
गमते वासना ही धनदाही ॥

सदा कामना जवळि विलय आणी । आस करी नाश ही धनदाही ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- प्रभाकर कारेकर
नाटक - सत्तेचे गुलाम
राग - अडाणा
ताल-त्रिताल
चाल-बंगरि मुरक गयि
गीत प्रकार - नाट्यसंगीत
विभव - संपत्ती, ऐश्वर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.