A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सूर-ताल

सूर-ताल रंगता गीत ओठी खेळते
गीत ओठी खेळता काळजास छेडते
भावगीत भेटता लळा मनास लागतो
धुंद गीतगंध हा मनामनात जागतो
सूर-ताल !
गीत - जयंत भिडे
संगीत - नरेंद्र भिडे
स्वर- सुवर्णा माटेगावकर, जितेंद्र अभ्यंकर
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- सूर-ताल, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुवर्णा माटेगावकर, जितेंद्र अभ्यंकर