A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वार्थी जी प्रीति मनुजाची

स्वार्थी जी प्रीति मनुजाची सहज ती ॥

परि साधे जो स्वार्थ परार्थी, उत्तम तो गणिती ॥

स्वार्थ परार्थाइतुका असतां, मध्यम त्या म्हणती ॥

ज्यांत न जनहित त्या स्वार्थाला साधु अधम वदती ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर- रामदास कामत
नाटक - शारदा
चाल-रंगैया मनिगे बारानो
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.