A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तनुला जाळी आग भडकली

तनुला जाळी, आग भडकली;
रिपु ठरला जगांत पहिला;
सुखांत सुरसम अरि मम लोळी ॥

'कुरुबल दुर्बल' बोलत अबला;
कौरव आला, दुसरा ठरला,
खरेंचि मरणचि रचिली होळी ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वर- माधवराव वालावलकर
नाटक - द्रौपदी
राग - पूर्वी
ताल-त्रिवट
चाल-कंगवा बोले
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरि - शत्रु.
रिपु - शत्रु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.