A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तारिल तुज अंबिका

तारिल तुज अंबिका, कशाला धरिसी मनि शंका !
शंकर-मन रंजिका, हरितसे भव-पातक पंका !

दयावती जी सहज उद्धरी हीन-दीन-रंका
कळिकाळावर जिचा धडधडा झडे विजय-डंका !
अंबिका - जगन्‍माता / पार्वती.
पैं - निश्चय्यार्थक.
पंक - चिखल.
भव - संसार.
रंक - भिकारी / गरीब.
रंजवण - मनाचे रंजन करणारे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.