तेजाचा पसारा घेऊन
तेजाचा पसारा
घेऊन निघाला
सूर्य पश्चिमेला
आता देवा
धरेवरी संध्या
देवा उतरली
माझीच साउली
भीती दावी
उघडे असू दे
डोळे यातनांचे
परि सोसण्याचे
बळ देई
घेऊन निघाला
सूर्य पश्चिमेला
आता देवा
धरेवरी संध्या
देवा उतरली
माझीच साउली
भीती दावी
उघडे असू दे
डोळे यातनांचे
परि सोसण्याचे
बळ देई
गीत | - | कृ. द. दातार |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | रामदास कामत |
गीत प्रकार | - | भावगीत |