A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तोचि विश्वंभर

तोचि विश्वंभर विश्वाचा आधार
करी दैन्य दूर नारायण

देव नारायण, दयेचा सागर
होतसे साकार भक्तांसाठी

देतसे भक्तीला मुक्तीचा सोहळा
भावाचा भुकेला भगवंत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.