A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उधळीन प्रलयाचा अंगार

उधळीन प्रलयाचा अंगार ।
मजला कोण रोधू शकणार ॥

सुखवायाते सूड भावना ।
करावयाते रिपु-बल-हनना ।
गहन कानना चेतवून मी
होम आज करणार ॥