A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वैकुंठीचा राणा तूचि

वैकुंठीचा राणा तूचि नारायणा

चतुर्भूज रूप वाटते प्रशांत
शंख, चक्र, गदा, पद्मही करांत

जरि-पीताम्बर लाल तुझा शेला
शोभतसे कंठी वैजयंती माला

भावाचा भुकेला भक्तीचा तान्हेला
भक्त मि तुझि रे धरीते चरणा
वैजयंती - विष्णूच्या गळ्यातली काळी माळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.