A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वैरि मारयाला

वैरि मारयाला, ही गोशाला ॥

प्रमुदित माता, रिपुबल नमवितां ।
करि मृदुल दूध अरि-वध, सबल अबला ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - भास्करबुवा बखले
स्वराविष्कार- बालगंधर्व
आशा खाडिलकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - स्वयंवर
राग - मालकंस
ताल-त्रिताल
चाल-कृष्णमाधो राम
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अरि - शत्रु.
प्रमोद - आनंद.
रिपु - शत्रु.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.