वनवासीं राम माझा सांगा
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
तया पायी वाही राज्या, भरत या क्षणाला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
वल्कले शरीराभंवती साम नेसलेला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
लक्ष्मणभाई, सीतामाई, सवें घेतलेला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
वृक्षलता पाषाणांनो वंदितो तुम्हाला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
वन्य पशुपक्षी सारे विनवितो तुम्हाला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
तया पायी वाही राज्या, भरत या क्षणाला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
वल्कले शरीराभंवती साम नेसलेला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
लक्ष्मणभाई, सीतामाई, सवें घेतलेला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
वृक्षलता पाषाणांनो वंदितो तुम्हाला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
वन्य पशुपक्षी सारे विनवितो तुम्हाला
वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला?
गीत | - | के. के. वैद्य |
संगीत | - | |
स्वर | - | बाई सुंदराबाई |
गीत प्रकार | - | राम निरंजन, भावगीत |