A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वसुधातलरमणीयसुधाकर

वसुधातलरमणीयसुधाकर । व्यसनघनतिमिरिं बुडविसी कैसा? ॥

सृजनि जया परमेश सुखावे ! नाशुनि ह्या, तुजसि मोद नृशंसा ॥
गीत - वि. सी. गुर्जर
संगीत - गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई
स्वर- अजितकुमार कडकडे
नाटक - एकच प्याला
राग / आधार राग - अल्हैय्याबिलावल
ताल-त्रिवट
चाल-सुमरन कर
गीत प्रकार - नाट्यसंगीत
नृशंस - क्रूर.
सृजन - निर्मिती.
सुधाकर - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.