A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या नव नवल नयनोत्सवा

या नव नवल नयनोत्सवा ।
बघुनी मानस हे अनुभवत अभिनवा ।
मोहन कोमल भावा ॥

रणस्‍नेहाची, सुंदर युवती । आता करी समाप्ती ।
वाटे अस्त्रचि हे रिपुहाती । जिंकाया मम जीवा ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- छोटा गंधर्व
प्रभाकर कारेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संगीत मानापमान
राग - खमाज
ताल-त्रिताल
चाल-या तव बघुनी
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नयनांच्या कोंदणी
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.

 

  छोटा गंधर्व
  प्रभाकर कारेकर