A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज सुगंध आला लहरत

आज सुगंध आला लहरत !

जेवी उपवनी माधवी
मी तेवी धुंद

मधुमासातिल सुख नवे तैसा
हा वाहे आनंद माझा
उपवन - बाग, उद्यान.
जेवी - जसा, ज्याप्रमाणे.
तेवि - त्याप्रमाणे, तसे.
माधवी (माध्वी) - वसंत ऋतू / मधापासून केलेले मद्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.