A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंदें नटती

आनंदें नटती । पाहुनि गृहमयूरपंक्ती ॥

गमनोत्सुक हे हंस असुनियां । धैर्य नसे त्यां गमन कराया ।
कामुकगगनासम रोधाया । मेघ पहा फिरती ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वराविष्कार- छोटा गंधर्व
श्रीपादराव नेवरेकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संगीत मृच्छकटिक
राग - गौड मल्हार
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत

 

  छोटा गंधर्व
  श्रीपादराव नेवरेकर